वजन कमी करण्यापासून ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यापर्यंत फायदेशीर आहे खिचडी

Monika Lonkar –Kumbhar

खिचडी

आपल्या भारतीय स्वयंपाकघरात खिचडीला फार महत्व आहे.

गरमारगम खिचडी

गरमागरम खिचडी बनवायला अतिशय सोपी असते. खिचडी हा पदार्थ कधी ही खाल्ला जाऊ शकते.

आरोग्य

चवीला उत्तम असणारी आणि सगळ्यांची फेव्हरीट असणारी खिचडी आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते.

पोषण

खिचडी खाल्लाने शरीराचे उत्तम पोषण होते. खिचडी खाल्ल्याने आरोग्याला काय फायदे होतात? जाणून घेऊयात.

पचनक्षमता

पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी खिचडीचे सेवन करावे. यामुळे, पचनक्षमता सुरळीत राहते.

मधुमेह नियंत्रणात

खिचडीचा ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी असल्यामुळे, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

पोषकतत्वांनी परिपूर्ण असलेली खिचडी खाल्ल्याने पोट लवकर भरते अन् पुन्हा भूक लागत नाही. त्यामुळे, वजन नियंत्रित राहते.

तजेलदार त्वचेसाठी घरीच बनवा पपई-कोरफडचा फेसपॅक

Papaya-Aloevera Face Pack | esakal
येथे क्लिक करा.