पावसाळ्यात आरोग्यदायी लिची खायलाच हवी..!

Monika Lonkar –Kumbhar

लिची

पावसाळ्यात मार्केटमध्ये लिची मुबलक प्रमाणात उपलब्ध असते.

आरोग्य

लिची चवीला गोड लागते आणि आरोग्यासाठी फायदेशीर असते.

पोषकतत्वे

लिचीमध्ये पोषकतत्वांचे विपुल प्रमाण आढळते. लिचीचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात.

रोगप्रतिकारक शक्ती

लिचीचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

हृदयाचे आरोग्य

लिचीचे सेवन केल्याने हृदयाचे आरोग्य निरोगी राहते.

वजन नियंत्रणात राहते

लिचीमध्ये आढळून येणाऱ्या ऑलिगोनॉलमुळे वजन नियंत्रणात राहते.

पचनक्षमता सुधारते

लिचीमध्ये फायबर्सचे भरपूर प्रमाण आढळते. त्यामुळे, पचनक्षमता सुधारते आणि पोटाच्या समस्या कमी होतात.

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे झुंबा

Benefits of Zumba | esakal
येथे क्लिक करा.