ड्रायफ्रूट्स पेक्षा रोज खा शेंगदाणे; शरीराला होतील आश्चर्यकारक फायदे

Chinmay Jagtap

दुर्लक्ष

ड्रायफ्रूट्सच्या जमान्यामध्ये घरात मिळणारे शेंगदाणे याकडे आपण दुर्लक्ष करतो

benefits of eating peanuts

फायदे

मात्र शेंगदाणे खाण्याचे फायदे आपल्याला माहित नसतात

benefits of eating peanuts

प्रोटीन्स

शेंगदाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रोटीन्स असतात

benefits of eating peanuts

चरबी

शरीराला चांगल्याची चरबीची गरज असते. ती चरबी आपल्याला शरीराला शेंगदाण्यांमुळे मिळते

benefits of eating peanuts

अँटिऑक्सिडंट

शेंगदाणेमध्ये अँटिऑक्सिडंट खूप मोठ्या प्रमाणावर असतात यामुळे शरीर निरोगी राहतं

benefits of eating peanuts

फायबर

शेंगदाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर फायबरही असतात

benefits of eating peanuts

शेंगदाणा

व्हीट्यामिन ई मोठ्या प्रमाणावर शेंगदाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते

benefits of eating peanuts

केळी खाण्याचे फायदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

banana | esakal
हे पण वाचा