पिस्ता खा अन् निरोगी राहा..! पिस्त्याचे आहेत ढिगभर फायदे

Monika Lonkar –Kumbhar

पिस्ता

सुकामेव्यामध्ये काजू, बदाम, मनुका आणि पिस्ता यांचा समावेश आढळून येतो.

आरोग्य

पिस्ता आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानला जातो.

आयुर्वेद

आयुर्वेदानुसार पिस्ता हे वातदोषापासून आराम देणारे आणि शरीराला शक्ती प्रदान करणारे ड्राय फ्रूट आहे.

मधुमेह

पिस्त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे. ज्यामुळे मधुमेह नियंत्रित करण्यास मदत होते.

डोळ्यांसाठी लाभदायी

पिस्त्याचा आहारात समावेश केल्याने दृष्टी सुधारू शकते.

वजन कमी होते

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर, आहारात पिस्त्याचा जरूर समावेश करा. यामुळे, वजन कमी होण्यास मदत होईल.

हाडांसाठी फायदेशीर

हाडे मजबूत करण्यासाठी पिस्ता उपयुक्त आहेत. पिस्त्यात कॅल्शिअम, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि जीवनसत्त्वांचे भरपूर प्रमाण आढळते.

उन्हाळ्यात लाभदायी आहे लिची, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Health Benefits of Litchi | esakal
येथे क्लिक करा.