Anuradha Vipat
अळूचं फदफदं खालल्याने स्नायू बळकट होतात
अळूमध्ये व्हिटॅमिन ई आणि मॅग्नेशियम असते.
हे कर्करोग आणि हृदयरोगापासून बचाव करते.
अळूमध्ये उपस्थित मॅग्नेशियम आपले स्नायू आणि हाडे मजबूत करते.
रोगप्रतिकारक शक्ती मजबूत अळूच्या पानामध्ये व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे तुमची प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते
अळूच्या पानामध्ये कॅलरी कमी असतात. जे वजन कमी करण्यास मदत करते.
अळूचं फदफदं हृदयरोगाच्या वाढीस प्रतिबंध करते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.