बटाटे खाण्याचे आश्चर्यकारक फायदे

ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi)

बटाट्याचा वापर

बटाट्याचा वापर प्रत्येक घरात अगदी भाजीपासून ते पराठ्यापर्यत केला जातो.

potato | sakal

बटाट्याचे फायदे

चटकन भूक भागवणाऱ्या बटाट्याचे आरोग्‍यदायी फायदे जाणून घेऊया.

benefits of potato | sakal

ऊर्जेचा स्रोत

बटाटामध्‍ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6 आणि पोटॅशियम घटक आढळतात.

potato vitamins and other energy | sakal

रोगप्रतिकार शक्ती

बटाट्यामध्ये फायबर आणि अँटिऑक्सिडंटचे गुणधर्म आढळतात जे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतात.

immunity boost eat potato | sakal

पचन

तुम्हाला गॅस किंवा पोटदुखीचा त्रास होत असेल तर बटाट्याचे सेवन करा, बटाट्यामध्ये व्हिटॅमिन बी आणि नियासिन हे घटक असतात.

digestion | sakal

हाडांसाठी बटाटा उपयुक्त

बटाट्यामध्ये कॅल्शियम, कॅलरी आणि कार्बोहायड्रेट्सचे गुणधर्म असतात. हाडे मजबूत करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात बटाट्यांचा समावेश करू शकता.

bones healthy | sakal

RBI च्या नवीन नियमानुसार Credit Card बिल भरण्याच्या प्रक्रियेत हाेणार बदल