उस खाण्याचे फायदे माहिती आहेत का?

सकाळ डिजिटल टीम

उस खाण्याचे अनेक फायदे आहेत

Sugarcane

उस हा आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो

Sugarcane

उसामुळे तोंडातील दुर्गंधीपासून मुक्ती मिळते

Sugarcane

उसामध्ये मिनरल्स, पोटॅशियम आणि नेचरमध्ये ऐल्कलाइन असल्यामुळे उसाच्या रसाचा एंटीबॅक्टीरियल प्रभाव पडतो.

Sugarcane

यामुळे दातांना इन्फेक्शनपासून बचाव आणि त्यांना निरोगी ठेवण्यास मदत मिळते.

Sugarcane

उसाच्या रसामुळे किडनी व्यवस्थित काम करते

Sugarcane

त्यामुळे उस खाणे महत्त्वाचे ठरते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugarcane