Anuradha Vipat
हिवाळ्यात सकाळी कडक भूक लागते तेव्हा तीळाच्या तेलामध्ये तळलेले उडदाचे वडे खावेत असा सल्ला आयुर्वेदात दिलेला आहे
उडिद उष्ण असल्याने शरीरात थंडी कमी करुन उष्णता वाढवण्यास मदत करतात
उडीद डाळ खाण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते तुमची पचनक्रिया सुधारण्यास मदत करते
जर तुम्हाला मधुमेह असेल तर तुमच्या आहारात उडीद डाळ ही एक महत्त्वाची गोष्ट आहे
काळी उडीद डाळ तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी देखील उत्तम आहे कारण त्यात फायबर, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम जास्त प्रमाणात असते,
उडदाची डाळ लोकांच्या वेदना आणि जळजळ कमी करण्यासाठी वापरली जाते. आयुर्वेदिक उपचारांमध्येही याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो