पाण्यात बर्फ टाकून अंघोळ केल्याने आरोग्याला कोणते फायदे होतात?

Monika Lonkar –Kumbhar

उन्हाचा तडाखा

सध्या देशातील अनेक भागांमध्ये उष्णता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

थंड पाणी

उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी अनेक जण थंड पाण्यात पोहायला जातात, पाण्यात बर्फ टाकून अंघोळ करतात.

आरोग्य

बर्फाच्या थंड पाण्यात आंघोळ केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. कोणते आहेत हे फायदे? चला तर मग जाणून घेऊयात.

ऊर्जा

जेव्हा तुम्ही बर्फाच्या पाण्याने आंघोळ करता, तेव्हा शरीर ताजेतवाने होते आणि शरीरात ऊर्जा संचारते.

त्वचा करते ग्लो

बर्फासारख्या थंड पाण्यात अंघोळ केल्याने त्वचेतील रोमछिद्रे घट्ट होण्यास मदत होते आणि त्वचा ग्लो करते.

ताण-तणावाची सुट्टी

बर्फाच्या पाण्यात अंघोळ केल्याने ताण-तणाव दूर होण्यास मदत होते.

भूक लागते

बर्फाच्या थंड पाण्यात अंघोळ केल्याने तुम्हाला आपोआप भूक लागते.

'या' हेअरस्टाईल्सच्या मदतीने साडीत खुलवा तुमचे सौंदर्य..!

येथे क्लिक करा.