तांदळाचे पाणी चेहऱ्यावर लावण्याचे काय आहेत फायदे?

Monika Lonkar –Kumbhar

तांदळाचे पाणी

तांदळाचे पाणी हे चेहऱ्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते.

पोषकतत्वे

तांदळाच्या पाण्यामध्ये अ‍ॅंटीऑक्सिडंट्सचे भरपूर प्रमाण असते. त्यामुळे, हे पाणी चेहऱ्यावर लावल्याने अनेक समस्या दूर होऊ शकतात.

टोनर

तांदळाचे पाणी चेहऱ्यावर नैसर्गिक टोनरप्रमाणे काम करते.

ग्लोईंग त्वचा

तांदळाचे पाणी त्वचेवर लावल्याने चेहऱ्यावर ग्लो येण्यास मदत होते.

पिंपल्सपासून सुटका

जर तुम्हाला पिंपल्सपासून सुटका हवी असेल, तर आठवड्यातून ३ वेळा चेहऱ्यावर तांदळाचे पाणी अवश्य लावा.

सनबर्न

तांदळाचे पाणी चेहऱ्यावर लावल्याने सनबर्नपासून आणि जळजळपासून आराम मिळू शकतो.

चेहऱ्यावरील डाग

चेहऱ्यावरील डाग किंवा वांग दूर करण्यासाठी तुम्ही नियमितपणे तांदळाच्या पाण्याचा चेहऱ्यावर वापर करू शकता.

चेहऱ्यावर चंदन लावल्यावर काय होते?

Benefits Of Sandalwood for skin | esakal
येथे क्लिक करा.