केसांसाठी मॅजिक आहे रोझमेरी ऑईल, जाणून घ्या 'हे' फायदे

Monika Lonkar –Kumbhar

रोझमेरी ऑईल

रोझमेरी ऑईल हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हे तेल रोझमेरी वनस्पतीच्या पानांपासून तयार केले जाते. या पानांवर स्टीम डिस्टिलेशनची प्रक्रिया करून हे तेल काढले जाते.

benefits of rosemary oil

केसांसाठी

आरोग्यासोबतच केसांसाठी देखील या तेलाचा आवर्जून वापर केला जातो. 

benefits of rosemary oil

रोझमेरी

शॅंम्पू, कंडिशनर आणि हेअर ऑईलच्या रूपात या तेलाचा वापर केला जातो. हे तेल केसांसाठी अतिशय लाभदायी आहे.

benefits of rosemary oil

केस मजबूत होतात

या तेलामुळे केसांचे छान पोषण होते आणि केस मजबूत होण्यास मदत होते. 

benefits of rosemary oil

पांढऱ्या केसांची समस्या दूर होते

रोझमेरीचे तेल नियमितपणे केसांना लावल्याने केसांच्या इतर समस्या आणि केस अकाली पांढरे होण्याची समस्या कमी होण्यास मदत होऊ शकेल. 

benefits of rosemary oil

गुणधर्म

रोझमेरी ऑईलमध्ये पोषकतत्वांचे भरपूर प्रमाण आढळून येते. त्यामुळे, हे तेल केसांच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. 

benefits of rosemary oil

हेअर स्काल्प

रोझमेरीमध्ये आढळून येणाऱ्या अँटीफंगल गुणधर्मांमुळे केसांचा टाळू निरोगी राहण्यास मदत होते.

benefits of rosemary oil

केसांमध्ये फाटे फुटण्याची समस्या दूर होते

फाटे फुटलेल्या केसांपासून सुटका करून घेण्यासाठी आणि केसांच्या मजबूतीसाठी रोझमेरी ऑईल अतिशय लाभदायी आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

benefits of rosemary oil