हिवाळ्यात त्वचेसाठी लाभदायी आहे तिळाचे तेल, अशा पद्धतीने करा वापर

Monika Lonkar –Kumbhar

पांढरे तीळ

पांढऱ्या तिळामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकघटकांचा समावेश आढळून येतो. त्यामुळे, हे तेल आरोग्यासोबतच त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे.

skin care tips

विंटर स्किनकेअर

थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्यासोबतच त्वचेची काळजी घेणे हे फार मोठे आव्हान असते. जर तुम्ही हिवाळ्यात त्वचेची चांगल्या प्रकारे काळजी घेतली तर त्वचा कोरडी आणि खडबडीत होण्यापासून वाचू शकते.

skin care tips

अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्वचेसाठी महागडे लोशन्स आणि मॉईश्चरायझर्सचा वापर करण्यापेक्षा तिळाच्या तेलाचा वापर करू शकता. 

स्किनकेअरमध्ये असा करा वापर

हिवाळ्यात रोज रात्री झोपताना तिळाच्या तेलाचा वापर तुम्ही त्वचेवर करू शकता. या तेलाने त्वचेचा मसाज केल्याने तुमची त्वचा नैसर्गिकरित्या मॉईश्चराईझ होण्यास सुरूवात होईल. 

skin care tips

त्वचेला ठेवते सॉफ्ट

तिळाच्या तेलामध्ये मॉईश्चरायझिंग घटकांचा समावेश आढळून येतो. हे घटक त्वचेची खोलवर सफाई करण्यास आणि त्वचा मऊ ठेवण्यास मदत करतात. 

skin care tips

काळे डाग निघून जातात

तिळाच्या तेलामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकघटकांचा समावेश आढळून येतो. त्यामुळे, हे तेल चेहऱ्यावरील पिंपल्स, काळे डाग आणि मुरूमाच्या समस्येपासून आराम देण्यास मदत करते. 

skin care tips

त्वचेवर येईल ग्लो

तिळाच्या तेलामध्ये कापूस बुडवून हा कापूस चेहऱ्यावर लावू शकता. त्यानंतर, हलक्या हाताने चेहऱ्याचा मसाज करा. त्यामुळे, हिवाळ्यातही तुमची त्वचा चमकदार दिसण्यास मदत होईल.

त्वचेसाठी फायदेशीर आहे मुलतानी माती, बनवा हे फेसपॅक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Skin Care Tips | esakal
येथे क्लिक करा.