हाडांच्या बळकटीपासून ते मधुमेहापर्यंत आरोग्यासाठी फायदेशीर आहेत सूर्यफुलाच्या बिया

Monika Lonkar –Kumbhar

सूर्यफूल

आपल्या देशात सूर्यफुलाची शेती आवर्जून केली जाते.

तेल

सूर्यफुलापासून तेल काढले जाते आणि त्या तेलाचा वापर खाद्यपदार्थांमध्ये केला जातो.

सूर्यफुलाच्या बिया

सूर्यफुलासोबतच त्याच्या बिया आरोग्यासाठी फायदेशीर मानल्या जातात.

पोषकघटक

सूर्यफुलाच्या बियांमध्ये फायबर, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी6, लोह, मॅग्नेशियम प्रथिने यांसारखे पोषकघटक असतात. सूर्यफुलाच्या बियांचे आरोग्यदायी फायदे कोणते? जाणून घेऊयात.

मधुमेह

सूर्यफुलांच्या बियांचे सेवन केल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते.

पचनक्षमता

सूर्यफुलाच्या बियांचे सेवन केल्याने पचनक्षमता सुधारते अन् पोटाच्या समस्या दूर होण्यास मदत होते.

वजन राहते नियंत्रणात

सूर्यफुलाच्या बियांचे नियमित सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहते.

मनाला वेड लावणार अप्रतिम सौंदर्य कोकणात अनुभवा..!

येथे क्लिक करा.