Monika Lonkar –Kumbhar
निरोगी जीवनशैलीसाठी दररोज शारिरीक हालचाल करणे आणि संतुलित आहार घेणे गरजेचे आहे.
नियमितपणे सूर्यनमस्कार केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. कोणते आहेत ते फायदे? जाणून घेऊयात.
नियमितपणे सूर्यनमस्कार केल्याने वजन कमी करण्यास मदत होते.
सूर्यनमस्कार केल्याने सांधेदुखी अन् स्नायू मजबूत होण्यास मदत होते.
तुम्ही रोज सूर्यनमस्कार घातले तर, निद्रानाशापासून तुमची मुक्ती होईल आणि तुम्हाला चांगली झोप येईल.
रोज सूर्यनमस्कार केल्याने शारिरीक अन् मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते
नियमित सूर्यनमस्कार केल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होते.