नमिता धुरी
निरोगी शरीरासाठी आपण योगासने करतो. त्यातही स्वस्तिकासन अधिक फायदेशीर ठरते.
स्वस्तिकासन करण्यासाठी मांडी घालून बसा. उजवा पाय डाव्या मांडीवर आणि डावा पाय उजव्या मांडीवर ठेवा.
स्वस्तिकासन केल्याने एकाग्रता वाढते.
विसरभोळेपणा कमी होतो.
श्वसनाचा त्रास कमी होतो.
पचनक्रिया सुधारते.
कंबरदुखी कमी होते.
आजारी असताना, जुलाब सुरू असताना, हाडांमध्ये वेदना होत असताना किंवा मान आणि खांद्यांमध्ये वेदना होत असताना हे आसन करू नये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.