Monika Lonkar –Kumbhar
निरोगी जीवनशैलीसाठी नियमित योगा करणे फायदेशीर आहे.
योगा किंवा व्यायामासोबत तुम्ही संतुलित आहार घेणे गरजेचे आहे.
मानसिक आणि शारीरिक आरोग्य जपण्यासाठी जास्तीत जास्त चालणे फायदेशीर असते. यामुळे मूडही चांगला राहतो आणि शारीरिक ऊर्जा वाढते.
धावणे, पोहणे, सायकल चालवल्याने जेवढ्या कॅलरीज कमी होतात तेवढ्याच जलद चालण्याने होतात.
सध्या रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यावर भर दिला जात आहे. त्यासाठी चालणे उत्तम व्यायाम आहे.
साधारण तीस मिनिटे चालल्याने मूड चांगला राहण्यास मदत होते, असं संशोधनांती सिद्ध झाले आहे. यामुळे ताण हलका होतो.
नियमित चालण्याने रक्तप्रवाहाची प्रक्रिया सुरळीत पार पडते.