साऊथ इंडस्ट्रीमधील पाच बेस्ट रोमँटिक सिनेमे

सकाळ डिजिटल टीम

साऊथ इंडस्ट्रीमधील पाच बेस्ट सिनेमे

साऊथ इंडस्ट्रीमधील अनेक सिनेमे चर्चेत आहेत. जाणून घेऊया साऊथ मधील गाजलेल्या पाच बेस्ट रोमँटिक सिनेमांविषयी

सीता रामम

२०२२ साली रिलीज झालेला सीता रामम हा सगळ्यात जास्त गाजलेल्या सिनेमांपैकी एक. दुलकर सलमान, मृणाल ठाकूर आणि रश्मिका यांची मुख्य भूमिका होती. एक सैनिक आणि एक राजकन्या यांची सुंदर पण दुःखद प्रेमकथा या सिनेमात दाखवण्यात आली होती.

96

२०१८ साली रिलीज झालेला '96' हा ही एक गाजलेला सिनेमा. त्रिशा कृष्णन आणि विजय सेतुपती यांची मुख्य भूमिका होती.

शाळेत असताना एकमेकांवर प्रेम करणारे दोघेजण एकमेकांना ४२ वर्षांनी भेटतात आणि पुढे काय होतं याची गोष्ट या सिनेमात होती.

जो

२०२३ साली रिलीज झाला 'जो' हा सिनेमाही खूप गाजला.

ब्रेकअप झालेला जो नावाचा तरुण मनाविरुद्ध लग्न करतो आणि मग त्याच आयुष्य कसं घडत याची गोष्ट या सिनेमात पाहायला मिळाली.

प्रेमम

२०१५ साली रिलीज झालेला प्रेमम हा सिनेमा खूप गाजला. जॉर्ज नावाचा तरुण एका कॉलेज प्रोफेसरच्या प्रेमात पडतो मग त्यांचं प्रेम कसं फुलत यावर हा सिनेमा आधारित होता.

अन्नयुम रसूलम

अन्नयुम रसूलम २०१३ साली रिलीज झालेला हा सिनेमा खूप गाजला. रसूल आणि अॅना यांची एक वेगळी लव्हस्टोरी सगळ्यांना आवडली.

रत्ना आणि नसीर यांची हटके लव्हस्टोरी - येथे क्लिक करा