Best Yoga Apps : घरीच सुरू करायचाय योग? हे अ‍ॅप्स करतील मदत

Sudesh

Down Dog

तुम्हाला आपल्या दिनचर्येत योगाचा समावेश करायचा असेल, तर Down Dog हे अ‍ॅप तुमच्यासाठी बेस्ट आहे. हे अ‍ॅप अगदी बिगिनर्ससाठी आहे. यामध्ये HD व्हिडिओंच्या माध्यमातून योगाची ट्रेनिंग दिली जाते.

Best Yoga Apps | eSakal

Asana Rebel

यामध्ये तुम्ही कशासाठी योग करत आहात ते सांगू शकता, त्यानुसार तुमच्यासाठी योग्य असणारी योगासनं हे अ‍ॅप तुम्हाला सांगेल.

Best Yoga Apps | eSakal

Insight Timer

हे केवळ योग नाही, तर मेडिटेशन अ‍ॅपही आहे. या मोफत असलेल्या अ‍ॅपमध्ये तब्बल ४० हजारांहून अधिक मेडिटेशन प्रकार दिले आहेत.

Best Yoga Apps | eSakal

Find What Feels Good

या अ‍ॅपमध्येही तुम्हाला योग आणि मेडिटेशन या दोन्हीसाठी १०० तासांपेक्षा जास्त रेकॉर्डिंग मिळतील.

Best Yoga Apps | eSakal

5 Minutes Yoga Workouts

बिझी शेड्यूल असणाऱ्या व्यक्तींसाठी हे अ‍ॅप अगदी परफेक्ट आहे. यामध्ये तुम्हाला ५-५ मिनिटांचे योगा सेशन्स मिळतील.

Best Yoga Apps | eSakal

The Underbelly

जेसामिन स्टॅनली या योग टीचरने हे अ‍ॅप तयार केलं आहे. ज्यांना असं वाटतं की आपल्या शरीराच्या आकारामुळे आपल्याला योग करता येणार नाही, अशा व्यक्तींसाठी हे अ‍ॅप तयार करण्यात आलंय.

Best Yoga Apps | eSakal

Yoga Workouts by Daily Burn

यामध्ये तुम्हाला पर्सनलाईज्ड ट्रेनिंग मिळतं. तसंच, ऑफलाईन वापरासाठी तुम्ही यातील व्हि़डिओ डाऊनलोडही करून ठेऊ शकता.

Best Yoga Apps | eSakal

Yogaia

या अ‍ॅपवर तुम्ही लाईव्ह क्लासेस जॉईन करू शकता, ज्यामध्ये जगभरातील लोक तुमच्या सोबत योग करतील.

Best Yoga Apps | eSakal

Simply Yoga

लहान मुलांसाठी परफेक्ट असं हे योग अ‍ॅप आहे. यामध्ये २०, ४०, ६० मिनिटांचे योग सेशन्स आहेत. डाऊनलोड करण्यासाठी आणि वापरण्यासाठी हे अगदी मोफत अ‍ॅप आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Yoga Apps | eSakal