ख्रिसमस आणि न्यू इयर सेलिब्रेशन करण्यासाठी भारतातील ‘या’ बेस्ट बीचेसची करा निवड

Monika Lonkar –Kumbhar

ख्रिसमस

अवघ्या काही दिवसांवर ख्रिसमस येऊन ठेपला आहे. त्यामुळे, सर्वत्र ख्रिसमसची लगबग होताना पहायला मिळत आहे. ख्रिसमसचे सेलिब्रेशन करण्यासाठी लोक फिरायला जाण्याचा प्लॅन करतात.

New Year 2024

न्यू इयर सेलिब्रेशन

ख्रिसमस साजरा केल्यानंतर सगळ्यांना वेध लागतात ते नवीन वर्षाचे. आपण आता सर्व जण २०२३ च्या अखेरच्या टप्प्यात आहोत, काही दिवसांनी आपण सर्वजण नवीन वर्षात पदार्पण करणार आहोत. अनेक जण ख्रिसमस आणि नव्या वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी फिरायला जाण्याचा प्लॅन करतात.

New Year 2024

तुम्ही देखील यंदा ख्रिसमस आणि न्यू इयरचे सेलिब्रेशन करण्यासाठी फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर आज आम्ही तुम्हाला भारतातील सुंदर समुद्रकिनाऱ्यांबद्दल सांगणार आहोत. 

New Year 2024

पॅराडाईज बीच

पॅराडाईज बीच हा पाँडिचेरीमधील अतिशय सुंदर आणि स्वच्छ बीच आहे.

New Year 2024

व्हॉलिबॉल

या बीचवर पर्यटकांची खूप गर्दी देखील नसते. त्यामुळे, तुम्ही तुमचा वेळ येथे छान प्रकारे व्यतीत करू शकता. या बीचवर तुम्ही व्हॉलिबॉल खेळू शकता आणि विविध प्रकारचे गेम्स खेळू शकता. यासोबतच तुम्ही पार्टी देखील एंजॉय करू शकता.

New Year 2024

तारकर्ली

महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि बेस्ट बीच म्हणून तारकर्ली बीचचा उल्लेख केला जातो. हा बीच चार ही बाजूंनी नारळाच्या झाडांनी वेढल्यामुळे, या बीचच्या सौंदर्यात  भर पडते. ख्रिसमस आणि न्यू इयरचे सेलिब्रेशन करण्यासाठी हा बीच देखील बेस्ट ऑप्शन आहे.

New Year 2024

मरिना बीच

तामिळनाडूतील या मरिना बीचचे नाव तुम्ही ऐकले असेलच, कारण हे बीच सुप्रसिद्ध आहे. भारतातील सर्वात लांबलचक बीच म्हणून या बीचची खास ओळख आहे.

New Year 2024

सर्वाधिक मानधन घेणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री माहित आहेत का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bollywood Actress | esakal
येथे क्लिक करा.