Vishal Pahurkar
यात काही शंका नाही की ह्युंदाई क्रेटा ही भारतातील सनरूफ असलेली सर्वोत्तम कार आहे. क्रेटा ची स्टार्टिंग किंमत १३.९६ लाख आहे.
मारुती सुझुकी ग्रँड विटारामध्ये सर्व अल्फा, अल्फा प्लस आणि झेटा प्लस प्रकारांमध्ये सनरूफ आहे.याची किंमत १५.४१ लाख रुपये एवढी आहे.
सेवन एअरबॅग्ज आणि ADAS टेकसह AX ट्रिमच्या स्टँडआउट वैशिष्ट्यांमध्ये पॅनोरामिक सनरूफ महिंद्रा XUV 700 मध्ये आहे.
सर्वाधिक विक्री होणारी फॅमिली कार MG हेक्टर ही पॅनोरामिक सनरूफसह मार्केटमध्ये विक्रीसाठी आहे.
१७.७० लाखांपासून सुरू होणारी टाटा हॅरियर चे XMS हे मॉडेल पॅनोरामिक सनरूफसह येते.
BMW X7 मध्ये स्काय लाँज पॅनोरामिक सनरूफ आहे. या कारची किंमत १.२२ कोटी रुपये एवढी आहे.
टॉप MG कार्स मधलेच पॅनोरामिक सनरूफ असणारे MG Astor हे मॉडेल १७.७६ लाखांपासून सुरू.
हुंडाई अलका जर स्मार्ट पॅनोरामिक सनरूफ कारची स्टार्टिंग किंमत १६.७७ लाख रुपये आहे.
टोयोटाच्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट युनिटसह पॅनोरामिक सनरूफ आहे.याची स्टार्टिंग किंमत १५.८९ लाख रुपये आहे.