Sudesh
टेस्ट अॅटलास वेबसाईटने 2023 मधील टॉप 10 चिकन डिशेसची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये कोरियन फ्राईड चिकनला प्रथम क्रमांक मिळाला आहे.
जपानमधील कारागे ही चिकनची डिश या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. कारागे या शब्दाचा अर्थ ड्राय-फ्राईंग असा होतो.
या यादीमध्ये भारतातील बटर-चिकन ही डिश तिसऱ्या क्रमांकावर आहे.
चौथ्या क्रमांकावर देखील भारतातीलच चिकन टिक्का ही डिश आहे.
पेरू देशातील ही खास डिश या यादीमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. याला स्थानिक भाषेत Pollo a La Brasa असंही म्हणतात.
इंडोनेशियामधील अयाम गोरेंग ही डिश या यादीमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे.
दक्षिण कोरियामधील डाक गलबी ही डिश या यादीमध्ये सातव्या क्रमांकावर आहे. यामध्ये कोबीचाही वापर केला जातो.
इराणची ही खास चिकन डिश या यादीमध्ये आठव्या क्रमांकावर आहे. यामध्ये संपूर्ण चिकनच्या आतमध्ये मसाला भरून ते शिजवलं जातं.
फिलिपाईन्समधील ही डिश या यादीमध्ये नवव्या क्रमांकावर आहे. चिकन ग्रिल करण्याच्या विशिष्ट पद्धतीमुळे ही इतर डिशपेक्षा वेगळी ठरते.
पोर्तुगालमधील फ्रांगो अस्साडो कोम पिरी पिरी नावाची चिकन डिश या यादीमध्ये दहाव्या क्रमांकावर आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.