EV Scooter: मे २०२३ मध्ये सर्वाधिक विकले गेलेले हे इलेक्ट्रिक टू- व्हीलर ब्रँड्स...

Swapnil Kakad

दुचाकी विक्री

मे २०२३ मध्ये सर्वाधिक दुचाकी विक्रीची नोंद झाली असून जवळपास १,०४,७७५ युनिट्स विकले गेले.

ev scooter sales | esakal

Ola Electric

गेल्या वर्षीच्या तुलनेत ह्या मे महिन्यात ३५,००० पेक्षा जास्त  युनिट्स विक्री केल्याचा दावा 'Ola Electric' या ब्रँडने केला आहे.

Ola Electric | esakal

iQube

TVS च्या iQube इलेक्ट्रिक स्कूटरचे १७,९५३ युनिट्स मे २०२३ मध्ये विक्री झाल्याचे टीव्हीएस मोटरने सांगितले.

iQube | esakal

Ather

२०२२ च्या मुकाबल्यात दुपटीने वाढ होत बेंगळुरू बेस्ड 'EV Startup Ather Energy' ने मे २०२३ मध्ये १५,२५६ इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या.

Ather | esakal

Chetak EV

गव्हर्नमेंटच्या वाहन पोर्टलवर असलेल्या माहितीनुसार बजाज ऑटोने 'Chetak EV' चे ९९१० एवढे युनिट्स विक्री केले.

Chetak EV | esakal

Ampere

अँपिअरने ९६१८ युनिट्स विक्री करत एप्रिल २०२३ च्या तुलनेत कंपनीने १५ टक्के MOM वाढ नोंदवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ampere | esakal