Best Electric Scooter: कमी किंमतीतील 'या' आहेत टॉप इलेक्ट्रिक स्कूटर

सकाळ डिजिटल टीम

Ola S1 स्कूटरची किंमत ८० हजार ते १.४० लाख रुपयांपर्यंत आहे.

Ola S1

Ather 450X या इलेक्ट्रिक स्कूटरला तुम्ही जवळपास दीड लाख रुपयांपर्यंत खरेदी करू शकता.

Ather 450X

TVS iQube Electric स्कूटरसाठी तुम्हाला १.६१ लाख रुपये खर्च करावे लागतील.

TVS iQube Electric

Bajaj Chetak ही लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर असून, याची किंमत दीड लाख रुपयांपर्यंत आहे.

Bajaj Chetak

स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर शोधत असाल तर Bounce Infinity E1 एक चांगला पर्याय आहे.

Bounce Infinity E1

Okinawa PraisePro ची किंमत १ लाख रुपयांपर्यंत आहे.

Okinawa PraisePro

Ampere Magnus EX स्कूटर ८० हजारांच्या बजेटमध्ये येते.

Ampere Magnus EX

Hero Electric Atria ही स्कूटर देखील खूपच कमी किंमतीत उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hero Electric Atria