Saisimran Ghashi
आजच्या धावपळीच्या जगात डोळ्यांची जळजळ ही एक सामान्य समस्या बनली आहे.
कमी झोप, स्क्रीनच्या जास्त वापरामुळे, प्रदूषण आणि ऍलर्जी ही प्रमुख कारणे आहेत.
डोळ्यांची जळजळ कमी करण्यासाठी आय ड्रॉप्स हा एक प्रभावी उपाय आहे.
चष्मा असल्यास डोळ्यांना जळजळ होण्याचा त्रास जास्त वाढू शकतो.
आर्टिफिशियल टियर्स, ऍलर्जीविरोधी आणि स्टेरॉइड्स यांचा समावेश होतो.
आय ड्रॉप्ससह योग्य आहार आणि पुरेशी झोप घेऊन आपले डोळे निरोगी ठेवा.
आय ड्रॉप्सची एक्सपायरी डेट तपासा आणि स्वच्छ हातांनी वापरा.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. आय ड्रॉप्स वापरण्यापूर्वी नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्या.