पुजा बोनकिले
सकाळी रिकाम्यापोटी कोमट पाणी पिणे आरोग्यदायी असते.
रिकाम्यापोटी पपई खाल्ल्यास पोट स्वच्छ होण्यास मदत मिळते.
ओट्स रिकाम्यापोटी खाणे चांगले असते.
सकाळी रिकाम्यापोटी भिजवलेले बदाम खाऊ शकता.
सकाळी रिकाम्यापोटी चिया सिड्सचे सेवन करावे
कोरफड जेल रिकाम्यापोटी पिणे फायदेशीर ठरू शकते.