Best from Waste : जुन्या 'ब्रा'चा असाही करता येईल वापर

नमिता धुरी

एखादी ब्रा ६ महिने ते १ वर्षापर्यंत वापरता येते. त्यानंतर तिचं काय करायचं हा प्रश्नच असतो.

Best from Waste

बूट सैल होत असल्यास त्यात ब्राचे पॅड्स घालू शकता.

Best from Waste

ब्राचे कप्स कापून त्याचा वापर बारदानासारखा करता येईल.

Best from Waste

बॅकलेस ड्रेसमध्ये ब्रा घालता येत नाही. अशा ड्रेसमध्ये जुन्या ब्राचे कप्स किंवा पॅड लावू शकता.

Best from Waste

ब्रा स्ट्रीप्सचा वापर हेअरबॅण्ड किंवा ब्रेसलेट म्हणून करू शकता.

Best from Waste

कॉटन ब्राच्या कप्समध्ये कंपोस्ट बनवू शकता.

Best from Waste

कप्समध्ये भुसा भरून त्याचा बॉल तयार करा.

Best from Waste

ब्रेस्ट कॅन्सर सर्व्हायवर्ससाठी काम करणाऱ्या संस्थांना तुम्ही ब्रा डोनेट करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best from Waste