Saisimran Ghashi
आजच्या काळात केस गळती ही एक सामान्य समस्या बनली आहे.
तणाव, प्रदूषण, अनुवांशिक कारणे आणि चुकीची जीवनशैली ही प्रमुख कारणे आहेत.
गळतीच्या समस्या झाल्यास ते खूप त्रासदायक होऊन जाते यावर वेळीस उपाय करणे गरजेचे आहे.
केस गळती रोखण्यासाठी तेल हा एक प्रभावी उपाय आहे.
केसांना पोषण देते आणि केसांची वाढ उत्तेजित करते.
डोक्याची त्वचा निरोगी ठेवते आणि केसांची वाढ उत्तेजित करते.
डोक्याच्या त्वचेवर हलक्या हाताने मसाज करा, रात्रभर राहू द्या आणि सकाळी केस धुवून टाका.
ही केवळ सामान्य माहिती आहे आम्ही याची पुष्टी करत नाही