पुजा बोनकिले
उन्हाळ्यात काही सॅलेडचे प्रकरा खाल्ल्यास वजन नियंत्रणात ठेवता येते.
काकीचे सॅलेड खाऊन वजन कमी करता येते.
काकडीमध्ये भरपुर पाणी असते.
यामुळे डिहाड्रेशनची समस्या निर्माण होत नाही.
गाजरमध्ये फायबर असते. गाजर खाल्ल्याने डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.
टमाटर वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
कडधान्यांचा सॅलेडमध्ये समावेश करावा.
फ्रूट सॅलेड खाल्ल्यास देखीलवजन नियंत्रणात राहते.