नवीन फोन घेताय? वॉटरप्रूफच घ्या ना! पाहा बेस्ट ऑप्शन्स

Sudesh

Apple iPhone 14 Pro Max

तुम्हाला वॉटरप्रूफ फोन हवा असेल, तर अ‍ॅपलचा १४ प्रो मॅक्स हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. हा फोन IP68 डस्ट अँड वॉटर रेझिस्टंस सर्टिफाईड आहे. पाण्याखाली ६ मीटर अंतरावर ३० मिनिटे हा फोन चालू शकतो.

Water resistant mobiles | eSakal

Apple iPhone 13

अ‍ॅपलचा आयफोन १३ हा व्हेरियंट देखील वॉटर रेझिस्टंट आहे. यामध्ये देखील IP68 रेटिंग देण्यात आलं आहे. त्यामुळे १४ चं बजेट नसेल तर तुम्ही १३ चा पर्याय निवडू शकता.

Water resistant mobiles | eSakal

Samsung Galaxy S23 Ultra

सॅमसंगच्या या फोनला देखील IP68 रेटिंग मिळालं आहे. यासोबतच या फोनमध्ये १०८ मेगापिक्सल कॅमेरा आणि ५००० mAh क्षमतेची तगडी बॅटरी देण्यात आळी आहे.

Water resistant mobiles | eSakal

Google Pixel 7 Pro

गुगलचा अगदी नवीन फ्लॅगशिप फोन असलेल्या या फोनलाही IP68 रेटिंग मिळालं आहे. पाण्याखाली दीड मीटर खोल असताना ३० मिनिटांपर्यंत हा फोन चालू राहू शकतो.

Water resistant mobiles | eSakal

OnePlus 10 Pro

तुम्हाला अ‍ॅपल किंवा गुगल नको असेल, तर वनप्लस हा देखील एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये देखील IP68 रेटिंग मिळते. ज्यामुळे हा फोन वॉटर आणि डस्ट रेझिस्टंट होतो.

Water resistant mobiles | eSakal

Samsung Galaxy S21 FE 5G

गुगल पिक्सलप्रमाणेच सॅमसंगचा हा स्मार्टफोन देखील पाण्याखाली १.५ मीटर पर्यंत चालू शकतो. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८८८ हा अगदी स्टेबल असा प्रोसेसर देण्यात आला आहे.

Water resistant mobiles | eSakal

Vivo X80 Pro

व्हिव्होचा हा फोनदेखील पाण्याखाली १.५ मीटर पर्यंत काम करतो. या फोनलाही IP68 रेटिंग देण्यात आली आहे.

Water resistant mobiles | eSakal

Poco F4 5G

पोकोच्या या फोनला लिस्टमधील इतर स्मार्टफोनप्रमाणे IP68 रेटिंग नाही, मात्र याच्या IP53 रेटिंगमुळे पाण्याचे हलके शिंतोडे उडूनही हा फोन चालू राहील. या फोनमध्ये धूळ जाऊ शकते, मात्र त्यामुळे फोन खराब होणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Water resistant mobiles | eSakal