सकाळ डिजिटल टीम
आजच्या डिजिटल युगात विद्यार्थी शिक्षणासोबतच Side Income साठी कामाच्या शोधात असतात. अशा मुलांसाठी अनेक चांगले पर्यातत आहेत.
लेखन किंवा ग्राफिक्स डिझाइनमध्ये कौशल्य असलेले विद्यार्थी Upwork किंवा Fiverr सारख्या प्लॅटफॉर्मवर फ्रीलान्सींगद्वारे चांगले पैसे कमवू शकतात.
विद्यार्थी त्यांच्या ज्ञानाचा फायदा घेऊन टुटोरिंग सर्व्हिस देऊ शकतात...
ब्रॅंड्स किंवा छोट्या व्यावसायांसाठी सोशल मीडियाद्वारे काम करू शकतात.
टी-शर्ट, मग्स किंवा वह्या प्रिंट करून विकू शकतात.
सोशल मीडियावर ब्लॉगिंग किंवा यू ट्यूब व्हिडीओद्वारे पैसे कमवू शकतात.
सोशल मीडियावर ज्यांचे चांगले फॉलोवर्स आहेत, त्यांना अॅफिलीयेट मार्केटिंगद्वारे पैसे कमवण्याची संधी आहे.
कलात्मक विद्यार्थी आपल्या कलाकृती विकून पैसे कमवू शकतात.