Best Time To Drink Milk : दूध पिण्याची योग्य वेळ माहितेय?

सकाळ डिजिटल टीम

दुध हे एक हेल्दी पेय आहे. दुधाचे अनेक फायदे आहेत.

Best Time To Drink Milk | Sakal

त्यामुळे अनेकजण हेल्दी राहण्यासाठी दुध पितात.

Best Time To Drink Milk | Sakal

पण दुध पिण्याचीही योग्य वेळ असते.

Best Time To Drink Milk | Sakal

तुम्हाला माहिती आहे का दुध पिण्याची योग्य वेळ कोणती?

Best Time To Drink Milk | Sakal

दूध कधीही रिकाम्या पोटी पिऊ नये. यामुळे बद्धकोष्ठतेचाही त्रास होऊ शकतो. 

Best Time To Drink Milk | Sakal

नेहमी काही खाल्ल्यानंतरच दूध प्यावे

Best Time To Drink Milk | Sakal

तज्ञांच्या मते लहान मुलांनी दिवसातून केव्हाही दुध पिणे चांगले असते.

Best Time To Drink Milk | Sakal

मात्र मोठ्यांनी कधीच  सकाळी दुध पिऊ नये.

Best Time To Drink Milk | Sakal

मोठ्यांनी रात्री झोपण्याच्या एक तासापूर्वी दूध प्यावे.

Best Time To Drink Milk | Sakal

असं केल्याने दिवसभराचा थकवा दूर होतो

Best Time To Drink Milk | Sakal

आणि उत्तम झोपही लागते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Time To Drink Milk | Sakal