Best time to drink milk : दूध पिण्याची सर्वात चांगली वेळ कोणती आहे ?

सकाळ डिजिटल टीम

दूध हा एक असा पदार्थ आहे जो आपण जन्म झाल्यापासून ते अगदी म्हतारे होईपर्यंत पितो.

Best time to drink milk | Esakal

दुधामधील पोषक घटक पाहता भारतीय आयांमध्ये तर आपल्या मुलांना दूध ही पहिली पसंती असते.

Best time to drink milk | Esakal

दुधात कैल्शियम, थाइमिन, निकोटिनिक एसिड, प्रोटीन आणि इतर अनेक महत्वाचे घटक आढळतात. 

Best time to drink milk | Esakal

वयानुसार, पचनशक्तीसुद्धा बदलत जाते त्यामुळे दूध पिताना काही काळजी घ्यावी लागते.

Best time to drink milk | Esakal

लहान मुलांचा विचार केला तर, त्यांना सकाळच्या वेळेत दूध देणं सर्वात उत्तम मानलं जात. 

Best time to drink milk | Esakal

लहान मुलांना सकाळच्या वेळी फुल क्रीम दूध  देणं सर्वात चांगलं आहे. कॅल्शियमची कमतरता भरून निघेल. 

Best time to drink milk | Esakal

सकाळी दूध प्यायल्याने दिवसभराची कॅल्शियमची कमी भरून निघते.आयुर्वेदात रात्री गरम दूध पिण्याचा सल्ला दिला जातो.

Best time to drink milk | Esakal

जेष्ठ नागरिक दिवसभर फार हालचाल करू शकत नाहीत  त्यामुळे त्यांनी सालीवजी संध्याकाळी दूध प्यावं. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best time to drink milk | Esakal