Travel Story : मे महिन्यात फिरायला जायचंय ? ही ठिकाणं आहेत उत्तम

नमिता धुरी

भारतातील काही ठिकाणे मे महिन्यात फिरण्यासाठी उत्तम आहेत.

Travel Story

नैनिताल हे स्वस्त ठिकाण असून इथे साहसी खेळही खेळता येतील.

Travel Story

मे महिन्यात बहुतेक पर्यटक मध्यप्रदेशातील पचमढी येथे जातात.

Travel Story

मसुरी येथील लाल टिब्बा, कंपनी गार्डन आणि गन हिल पॉइंट ही ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.

Travel Story

हिमाचल प्रदेशातील डलहौजी येथेही साहसी खेळ खेळता येतात.

Travel Story

ईशान्येतील कलिम्पोंगच्या डोंगरदऱ्यांमध्ये फिरायला जा.

Travel Story

मॅक्लोडगंज येथेही पर्यटकांची गर्दी होते.

Travel Story

ईशान्येतील शिलाँगही चांगला पर्याय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Travel Story