मनाला वेड लावणार अप्रतिम सौंदर्य कोकणात अनुभवा.!

Monika Lonkar –Kumbhar

कोकण

लॉंग विकेंडसाठी तुम्ही कोकणात फिरायला जाऊ शकता. कोकणात फिरण्यासाठी भरपूर ठिकाणे आहेत.

ट्रीप

कुटुंबासोबत किंवा मित्र-मैत्रिणींसोबत कोकणात फिरायला गेल्यावर कोणती ठिकाणे एक्सप्लोअर करायची? चला तर मग जाणून घेऊयात.

गणपतीपुळे

गणपतीचे जागृत देवस्थान म्हणून हे ठिकाण प्रसिद्ध आहे. या ठिकाणी आल्यावर तुम्ही समुद्रकिनारी काही वेळ घालवू शकता.

आंजर्ले

रत्नागिरी जिल्ह्यात स्थित असलेले हे आंजर्ले बीच फिरण्यासाठी उत्तम आहे.

सिंधूदुर्ग

सिंधूदुर्ग जिल्ह्यात स्थित असलेला हा सिंधूदुर्ग किल्ला आणि समुद्रकिनारा तुम्ही एक्सप्लोअर करू शकता.

मालवण

मालवण समुद्रकिनाऱ्यावर गेल्यावर तुम्ही स्कूबा डायव्हिंग, वॉटर स्पोर्ट्स आणि इतर गोष्टींचा आनंद घेऊ शकता.

वेंगुर्ला

हे लोकप्रिय ठिकाण सिंधूदुर्ग जिल्ह्यात असून सुंदर समुद्रकिनारा आणि हिरव्यागार निसर्गामुळे हा परिसर पर्यटकांना भुरळ घालतो.

रक्षाबंधनाच्या निमित्ताने भावासोबत या गाण्यांवर बनवा एकापेक्षा एक रील..!

येथे क्लिक करा.