Monika Lonkar –Kumbhar
निरोगी जीवनशैलीसाठी नियमितपणे व्यायाम, योगा करणे आणि संतुलित आहार घेणे महत्वाचे आहे.
आजकाल लोकांमध्ये उदासीनता वाढली आहे. ती दूर करण्यासाठी आणि आनंदी राहण्यासाठी आम्ही काही योगासनांबद्दल सांगणार आहोत.
गरूडासनाच्या नियमित सरावाने आंतरिक शांतता मिळते.
वीरभद्रासनाच्या सरावाने ताण-तणाव दूर होतो आणि मूड सुधारतो.
फॉरवर्ड बँडच्या मदतीने थकवा, चिंता, दुःख अशा समस्या दूर केल्या जाऊ शकतात.
बालासनाच्या नियमित सरावामुळे मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत मिळते.
मन शांत करण्यासाठी आणि तणाव दूर करण्यासाठी सूर्यनमस्कार हे सर्वात प्रभावी आसन मानले जाते.