Saisimran Ghashi
रात्री शांत झोपेसाठी योगासन करणे फायद्याचे असते.
हे एक सोपे पण प्रभावी योगासन आहे ज्यामध्ये पाय वर उंच करून शरीराला उलटवले जाते.
तणाव कमी करते, रक्तसंचार सुधारते, पाचन सुधारते आणि झोप येण्यास मदत करते.
पाठीवर पडून, हिप्स जवळ भिंतीला टेकून पाय वर उंच करा.
सुरुवातीला 2-3 मिनिटे आणि नंतर वेळ वाढवत जा.
गर्भवती महिला, उच्च रक्तदाब, हृदयाचे आजार असलेल्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
आयुर्वेद आणि योग शास्त्रात या आसनाचे महत्त्व सांगितले आहे.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही.