Women Life : 'ब्रा'ऐवजी काय-काय घालू शकतात मुली....

नमिता धुरी

ब्राचे वेगवेगळे प्रकार असतात आणि ब्राला वेगवेगळे पर्यायही असतात.

bra

ब्रा घातल्याने शरीराचा आकार चांगला दिसतो.

bra

ब्रा घातल्याने छातीची त्वचा लोंबकळत नाही.

bra

स्पॅगडी ब्रा तुम्ही घरात घालू शकता किंवा त्याचा वापर टॉपसारखाही करू शकता.

bra

स्लीव्जलेज आणि बॅकलेस कपड्यांवर तुम्ही निप्पल कव्हर वापरू शकता.

bra

ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये ट्यूब स्टाइल ब्रा घालू शकता.

bra

व्यायाम करताना किंवा खेळताना तुम्ही स्पोर्ट्स ब्रा घालू शकता.

bra

बोल्ड ड्रेस घातला असल्यास निप्पल टेप वापरू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

bra