आला आला पावसाळा...सर्पदंशापासून सांभाळा!

ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi)

पावसाळ्याची सुरवात होताच जमिनीत असलेल्या सापांच्या बिळात पावसाचे पाणी शिरल्याने साप जमिनीबाहेर पडतात.

Snake in Monsoon | sakal

पावसाळ्यात सर्पदंश होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.

Snake Bite | sakal

मानवी वस्ती आणि साप

पावसाळ्यात बऱ्याच जातींच्या सापांचा प्रजनन काळ असतो. सुरक्षित जागेच्या शोधात साप जून ते ऑगस्ट या कालावधीत मानवी वस्तीच्या आसपास आढळतात.

human being and snake | sakal

सर्पदंश झाल्यास हे करा

शांत राहा आणि परिस्थितीवर नियंत्रण ठेवा. रुग्णाला मानसिक आधार द्या.

what to do if snake bite | sakal

नाग चावला असेल तर

न्यूरॉटॉक्सिक विष असणारा साप (नाग) चावला असेल तर चावलेला भाग स्प्लिंट बांधून स्थिर करावा. विनाविलंब रुग्णालयात जावे.

cobra bite | sakal

हाताला किंवा पायाला सूज आली तर रुग्णाला हालचाल करू देऊ नका. गरज असेल तरच त्याला चालू द्यावे.

safety measures primary | sakal

सर्पदंशाची वेळ

सर्पदंशाची नेमकी वेळ लक्षात ठेवावी. रुग्णाच्या लक्षणांकडे लक्ष ठेवा. डॉक्टरांना नेमकी माहिती द्यावी.

time of snake bite | sakal

घराच्या परिसरातील स्वच्छता करावी. घरामध्ये भिंतीला लागून झोपू नये.

cleaning near house | sakal

घड्याळ्यातील सगळे काटे डावीकडून उजवीकडे का फिरतात?

Clock-Hands-Move-From-Left-to-Right | Sakal
हे ही वाचा.