Bhaji gravy : भाजीची चटणी घट्ट करायची असल्यास काय कराल ?

नमिता धुरी

भाजीची चटणी घट्ट असेल तर तिचा स्वाद वाढतो. अशी घट्ट चटणी करण्यासाठी उपाय पाहू या.

Bhaji gravy

कांद्याची पेस्ट तयार करून चटणीत घाला.

Bhaji gravy

चटणी थोडी आंबट हवी असल्यास त्यात टॉमेटो घाला. आंबट चव नको असल्यास टॉमेटो घालताना त्यात थोडी साखर घाला.

Bhaji gravy

काजू किसून त्याची पेस्ट पनीरच्या भाजीत घातल्यास वेगळीच चव अनुभवायला मिळेल.

Bhaji gravy

पाण्यासोबत कमळाच्या बियांची पेस्ट करू शकता.

Bhaji gravy

सातूचे पीठ पाण्यात मिसळून ते भाजीत घाला.

Bhaji gravy

गाजराचा रस काढूनही त्याची चटणी तयार करू शकता.

Bhaji gravy

उकडलेला बटाटा कुस्करून घाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhaji gravy