Swadesh Ghanekar
युवराज सिंगने २००७ ट्वेंटी-२० व २०११ च्या वन डे वर्ल्ड कप विजयात सिंहाचा वाटा उचलला...
१८ वर्षांचा असताना त्याने २०००च्या चॅम्पियन्स ट्रॉफीत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची धुलाई केली होती
युवराजने २०११च्या वर्ल्ड कप स्पर्धेत ३६२ धावा केल्या होत्या आणि १५ विकेट्स घेतल्या होत्या..
युवराजने २००७च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर सहा चेंडूंत सहा सिक्स खेचले होते.
युवराज सिंग कॅन्सरग्रस्त असूनही २०११चा वर्ल्ड कप खेळला होता. त्यानंतर उपचारासाठी तो अमेरिकेला गेला
युवीने ४० कसोटी, ३०४ वन डे व ५८ ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत जवळपास ११ हजार धावा केल्या आहेत.
कसोटी, वन डे व ट्वेंटी-२० अशा मिळून त्याच्या नावावर एकूण १४८ विकेट्स घेतल्या आहेत.
कॅन्सर असताना तो खेळला आणि भारताला वर्ल्ड कप जिंकून दिला, त्याला भारतरत्न द्यायला हवं - योगराज सिंग
धोनीने माझ्या मुलाचे आयुष्य उद्ध्वस्त केले. तो आणखी ४-५ वर्ष सहज खेळला असता - योगराज