भारती सिंहने विकी जैनकडे ओवाळणी म्हणून मागितली 'ही' गोष्ट

Anuradha Vipat

सक्रिय

भारती सिंह ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.

Bharti Singh

व्लॉग

भारती सिंह व्लॉगच्या माध्यमातून प्रत्येक गोष्ट आपल्या चाहत्यांसोबत शेअर करते

Bharti Singh

रक्षाबंधनासाठी...

विकी जैनच्या घरी रक्षाबंधनासाठी भारती सिंह पोहोचली होती.

Bharti Singh

ओवाळणी

यावेळी भारतीने एक मोठी गोष्ट विकी जैनकडे ओवाळणी म्हणून मागितली.

Bharti Singh

कोळशाचा ट्रक

भारती सिंह म्हणाली की, विकी भैय्या मला फक्त एक कोळशाचा ट्रक पाठून द्या.

Bharti Singh

चर्चेत

भारती सिंह सोशल मीडियावरील पोस्टमुळे कायम चर्चेत असते

लाफ्टर शेफ शो

भारती सिंह सध्या लाफ्टर शेफला होस्ट करताना दिसत आहे

अभिनेत्री श्रद्धा कपूर दिसणार का 'क्रिश ४’मध्ये?

येथे क्लिक करा