भारती सिंहने जस्मिन भसीनला दिले लाखोंची किंमत असलेले बर्थडे गिफ्ट

Anuradha Vipat

भारती सिंह

भारती सिंह हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे.

Bharti Singh

सक्रिय

भारती सिंह सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसत आहे.

Bharti Singh

फोटो आणि व्हिडीओ

आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना भारती सिंह दिसते.

Bharti Singh

गिफ्ट

आता नुकतच एक मोठे गिफ्ट भारती सिंहने जस्मिन भसीनला दिले आहे.

लाफ्टर शेफ्स

आता नुकताच जस्मिन भसीन ही लाफ्टर शेफ्सच्या सेटवर पोहोचली होती

व्हिडीओमध्ये...

यावेळी भारती सिंहने जस्मिन भसीनला लाखोंची किंमत असलेले बर्थडे गिफ्ट दिल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

पर्स

लाखोंच्या घरात किंमत असलेली पर्स भारती सिंह ही जस्मिन भसीनला देताना दिसत आहे. 

सिनेमा जाहिरातींसाठी कतरिना घेते एवढे मानधन

येथे क्लिक करा