Anuradha Vipat
भारती सिंह सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते.
भारती सिंह गेल्या काही दिवसांपासून व्लॉगिंग करत आहे
आता भारती सिंहने नुकताच आता मोठा खुलासा केला आहे
भारती सिंह म्हणाली की, माझा मुलगा लक्ष हा आता अडीच वर्षाचा आहे.
पुढे भारती सिंह म्हणाली की, त्याच्या प्रत्येक गोष्टीकडे मला कायमच लक्ष द्यावे लागते.
पुढे भारती सिंह म्हणाली की, पूर्णपणे नैनीवर मी सगळ्या गोष्टी सोडत नाही.
व्लॉगच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीची अपडेट देताना भारती दिसते.