भाऊबीजच्या दिवशी करा 'हे' उपाय, मिळेल सकारात्मक परिणाम

पुजा बोनकिले

भाऊबीज

दिवाळीनंतर भाऊबीज हा सण साजरा केला जातो.

Bhau beej 2024 | Sakal

महत्व

हिंदू धर्मात या सणाला खुप महत्व आहे.

Bhau beej 2024 | Sakal

३ नोव्हेंबर

यंदा भाऊबीज ३ नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे.

Bhau beej 2024 | Sakal

प्रेमाने ओवाळावे

या दिवशी बहिण भावाला प्रेमाने ओवाळते.

Bhau beej 2024 | Sakal

भावाचे आयुष्य वाढते

शास्त्रानुसार या दिवशी काही उपाय केल्यास भावाचे आयुष्य वाढते.

Bhau beej 2024 | Sakal

टिळा लावावा

भावाला टिळा लावून भावाला ओवाळावे.

Bhau beej 2024 | Sakal

दान करावे

भाऊबीजच्या दिवशी गरिबाला दान करावे.

Bhau beej 2024 | Sakal

मिठाई द्यावी

या दिवशी भावाला मिठाई खायला द्यावी.

Bhau beej 2024 | Sakal

या दिवशी बहिणीला काळ्या रंगाच्या वस्तू भेट देऊ नका.

Bhau beej 2024 | Sakal

दिवाळीत वजन कसे नियंत्रणात ठेवाल?

diwali 2024 | Sakal
आणखी वाचा