Bhau Beej 2024:भाऊबीजला सोप्या पद्धतीने बनवा स्वादिष्ट ड्रायफ्रुट लाडू

पुजा बोनकिले

भाऊबीज

आज सर्वत्र भाऊबीजचा उत्साह पाहायला मिळत आहे.

bhau beej 2024 | Sakal

गोड पदार्थ

भाऊबीजनिमित्त भावासाठी गोड पदार्थ बाहेरून न आणता घरीच स्वादिष्ट ड्रायफ्रुट लाडू बनवू शकता.

dry fruits laddu | Sakal

ड्रायफ्रुट

ड्रायफ्रुटमध्ये अनेक पोषक घटक असतात.

dry fruit | Sakal

आरोग्यादायी

जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

dry fruits | Sakal

साहित्य

ड्रायफ्रुट लाडू बनवण्यासाठी काजू, बदाम, किशमिश, अक्रोड, पिस्ता, खजुर बारिक करून घ्यावे.

dry fruit | sakal

कृती

नंतर एका मोठ्या भाड्यात चांगले हाताने मिक्स करून घ्यावे.

dry fruits laddu | Sakal

लाडू बनवा

नंतर छोटे गोल लाडू करून घ्यावे.

dry fruits laddu | Sakal

हे डायफ्रुट लाडू तुमच्या भावाला नक्की आवडतील.

dry fruits laddu | Sakal

डाएट फुड खाण्याचे अद्भूत फायदे

Diet Food | Sakal
आणखी वाचा