लवकरच होणार भाऊ कदमच्या नव्या नाटकाचा शुभारंभ

Anuradha Vipat

सिरियल किलर'

अभिनेता भाऊ कदम कॉमेडीचा शार्प शूटर 'सिरियल किलर' ठरला आहे.

Bhau Kadam

प्रेक्षकांच्या भेटीला

‘सिरियल किलर’ हे धमाल नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Bhau Kadam

नाटक

येत्या शनिवारी 12 ऑक्टोबरला रंगभूमीवर हे नाटक होत आहे.

Bhau Kadam

मध्यवर्ती भूमिका

यात भाऊ कदमची मध्यवर्ती भूमिका आहे

Bhau Kadam

सस्पेंस

‘सिरियल किलर’च्या माध्यमातूनही आम्ही सस्पेंस धमाल अशी नाट्यकृती आणली आहे," असा विश्वास भाऊ कदमने व्यक्त केला आहे.

Bhau Kadam

सक्रिय

भाऊ कदम सोशल मिडीयावरही सतत सक्रिय असतात

Bhau Kadam

विनोदाचा बादशहा

भाऊ कदम हा विनोदाचा बादशहाचं आहे

लाखो तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेली नयनतारा अफाट संपत्तीची मालकीण

Nayantara | esakal
येथे क्लिक करा