...म्हणून या प्राण्याला माणूस पाळू शकत नाही

संतोष कानडे

जंगलातले प्राणी

जंगलातल्या सगळ्या प्राण्यांना माणसाने खुबीने पाळलं आणि घरात, बागेत ठेवलं

माणूस

पण एक प्राणी असा आहे, ज्याला अद्याप माणूस पाळू शकला नाही

भेडिया

ज्या प्राण्याला माणसाने अद्याप पट्टा बांधला नाही, त्या प्राण्याचं नाव आहे भेडिया अर्थात लांडगा

बुद्धीमान

लांडगा हा कुत्र्याच्या जातीतला जंगली प्राणी असला तरी तो प्रचंड बुद्धीमान आणि चालाख आहे

लांडगा

लांडग्याचा स्वभावच असा आहे, ज्यामुळे त्याला पाळणं शक्य नाही. तो मांसाहारी आहे

जर त्यांच्या पिल्लांना कुणी उचललं तर ते संपूर्ण परिसर नेस्तनाभूत करुन टाकतात

शिकारीला जाताना वयस्कर झालेले लांडगे कधीच सोबत जात नाहीत

तरुण लांडग्यांनी शिकार करुन आणल्यानंतर सर्वात आधी ते वयस्क लांडग्यांना देतात

लांडगे आयष्यभर एकाच मादीसोबत संसार करतात आणि एक शिस्तबद्ध रितीने पावलं टाकतात