भिडे मास्तरने ‘तारक मेहता'ला ठोकला का रामराम?

Anuradha Vipat

लोकप्रिय मालिका

'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे

Bhide Master

चर्चा

आता आणखी एक कलाकार ही मालिका सोडून जात असल्याची जोरदार चर्चा आहे.

Bhide Master

मालिका

आता आत्माराम भिडेची भूमिका साकारणारा अभिनेता मंदार चांडवडकर ही मालिका सोडणार असल्याचं म्हटलं जात आहे

Bhide Master

मौन

आता यावर मंदार यांनी मौन सोडलं आहे.

Bhide Master

व्हिडीओ पोस्ट

मंदार यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

Bhide Master

फोटो व सर्व मजकूर

या व्हिडीओमध्ये मंदार यांनी स्पष्ट केलंय की युट्यूबर व्हायरल होणारे फोटो व सर्व मजकूर खोटा आहे

Bhide Master

स्पष्ट

हा व्हिडीओ फेक आहे असं मंदार यांनी स्पष्ट केलं आहे

अभिनेत्री दीपिका पादुकोणकडे आहे 'एवढ्या' कोटी रुपयांची संपत्ती

येथे क्लिक करा