भोजपुरी स्टार पवन सिंहने केलं पुन्हा लग्न

सकाळ डिजिटल टीम

भोजपुरी स्टार पवन सिंह

भोजपुरी स्टार आणि बीजेपी नेते पवन सिंह सध्या चर्चेत आहेत.

Pawan SIngh

पहिल्यांदा लढवली निवडणूक

पवन सिंह यांनी पहिल्यांदा २०२४ मध्ये निवडणूक लढवली. भाजपा तर्फे ते निवडणुकीला उभे राहिले होते.

Pawan SIngh

लोकसभेत झाली हार

लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये पवन सिंह यांची हार झाली.

Pawan SIngh

जोरदार प्रचार

निवडणुकीसाठी पवन सिंहने जोरदार प्रचार केला.

Pawan SIngh

व्हिडीओ झाला व्हायरल

पवन सिंहचा नवा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Pawan SIngh

पुन्हा केलं लग्न

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पवन सिंहने त्याची पत्नी ज्योती सिंहच्या भांगात कुंकू भरताना दिसत आहेत.

Pawan SIngh

घटस्फोटाची चर्चा

गेल्या काही दिवसापासून ज्योती आणि पवन घटस्फोट घेणार असल्याची चर्चा होती. पण या व्हिडीओमुळे ही चर्चा संपलीये.

Pawan SIngh

लग्न आणि अफेअर्सच्या चर्चा

पवन आणि ज्योतीचे लग्न २०१८ मध्ये केलं पण त्यानंतरही पवन सिंहचं नाव अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलं आहे.

Pawan SIngh

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

येथे क्लिक करा