Monalisa : साडीत मोनालिसाच्या दिलखेचक अदा; हॉट, ग्लॅमरस फोटोंची इंटरनेटवर चर्चा

सकाळ डिजिटल टीम

जबरदस्त लूक

अभिनेत्री मोनालिसा तिच्या जबरदस्त लूकमुळं सोशल मीडियावर खूप चर्चेत असते.

ग्लॅमरस फोटोशूट

अलीकडंच, अभिनेत्री मोनालिसानं हॉट आणि ग्लॅमरस लूकमध्ये फोटोशूट केलंय.

बोल्ड स्टाईल

या फोटोंमध्ये अभिनेत्री मोनालिसानं एकापेक्षा एक बोल्ड स्टाईलमध्ये कॅमेऱ्यासमोर पोज दिल्या आहेत.

डीपनेक ब्लाउज

अभिनेत्रीनं लाल रंगाच्या साडीसोबत डीपनेक ब्लाउज घातला आहे.

परफेक्ट लूक

खुले कुरळे केस आणि कानातले घालून अभिनेत्री मोनालिसानं तिचा लूक पूर्ण केलाय.

क्यूट स्माईल

या फोटोंमध्ये अभिनेत्री मोनालिसा क्यूट स्माईल देताना दिसत आहे.

सोशल मीडियावर सक्रिय

अभिनेत्री मोनालिसा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अभिनेत्रीचे इंस्टाग्रामवर जबरदस्त फॅन फॉलोअर्स आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Actress Monalisa Photo